मी तुम्हाला चांगळ ओख्याते. ( प्रश्नार्थी
Answers
Answered by
1
Answer:
plz write in englishn
Explanation:
plz mark me as brainliest
Answered by
0
Explanation:
मी पाहिलेले माझे आवडते स्थळ लोणावळा आहे.
लोणावळा हिल स्टेशन एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
लोणावळ्याचे हवामान खूपच सुंदर आणि निसर्गमय आहे. इथे थंड वातावरण असते,त्यामुळे लोक वर्षाच्या कोणत्याही वेळी सुट्टीसाठी येथे येतात.
मी लोणावळ्याला बर्याच वेळा गेली आहे.लोणावळा लेक, मंकी पॉईंट, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, खंडाळा सनसेट पॉईंट, राजमाची फोर्ट, सुनील वॅक्स म्युझियम यासारख्या प्रसिद्ध स्थान मी पाहिले आहेत.
लोणावळ्याची चिक्की खूप प्रसिद्ध आहे, मी इथे गेल्यावर नेहमीच चिक्की आणते. पावसाळ्याच्या वेळी लोणावळ्याला जायची मजाच वेगळी आहे.
लोणावळ्याच्या निसर्गमय वातावरणामुळे हे माझे आवडते स्थळ .
Similar questions