Math, asked by anthikirukar, 1 year ago

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले. मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले. …वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला. … म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४ मग १ रुपया कुठे गेला ????

Answers

Answered by kokan6515
1
They have to pay 75 rupees
Manger give discount of rupess 5
so money payable is 70
but waiter kept 2 rupees so net money payable is 72 rupees
when waiter return 1 rupee to each then they have to pay only 24 rupees
24+24+24=72
All matter solved
if satisfied mark it as brainiest.
Similar questions