Math, asked by akashtccpcmzfj, 1 year ago

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले. मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले. …वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला. … म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४ मग १ रुपया कुठे गेला ????


JaydattaPatwwe: Mi english madhe answer devu ka
JaydattaPatwwe: Bhava

Answers

Answered by JaydattaPatwwe
2

You have mixed up the words the question is asked in a way to goof up with your mind actually the bill is 70 as the manager gave 5 RS concession  

तर 70₹ बिल झाले आणी तिघांणी 24 ₹ दिले तर Total झाले 72 ,  70 बिल आणी 2 ₹ वेटर चे


1₹ दिलाच नाही.



धन‍‍्यवाद.


Similar questions