Geography, asked by bhosagebasawraj, 7 months ago

मंत्रिमंडल के कार्य स्पष्ट किजीए​

Answers

Answered by mayurirokade123
9

Answer:

(१)संसदीय शासनपद्धतीत मंत्रिमंडळ कायद्यांच्या निमित्तीत पुढाकार घेते.(२) मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेते.(३) मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते.

Answered by arpitarokade69
3

Answer:

(१) संसदीय शासनपद्धतित मंत्रिमंडल कायघांच्या निमित्तित पूढाकार घेते. (२) मंत्रिमंडल सर्व महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेते.

Similar questions