मंत्रीमंडळ आपल्या कामाकाजाबद्दल कुणाला जबाबदार असते?
राष्ट्रपती
लोकसभा
राज्यसभा
सर्वोच्च न्यायालय
Answers
Answered by
0
Sorry dear mate
I can't understand your question
Answered by
1
मंत्रीमंडळ आपल्या कामाकाजाबद्दल लोकसभाला जबाबदार असते।
मंत्रीमंडळ वास्तविक कार्यकारी शक्ती आहे.
संसदेच्या खालच्याघर मन्जे लोकसभेत समोर मंत्रीपरिषद जबाबदार आहे।
मंत्रिपरिषदचे सदस्य राज्यसभेत आणि लोकसभेमधून घेतात।
पंतप्रधान मंत्रीमंडळचा प्रमुख असतात।
कॅबिनेट संयुक्त निकाय आहे आणि सर्व महत्त्वाचे निर्णय आपोआप हा निर्णय मंजूर परिषद त्या देशातील सर्वात महत्वाचे निर्णय घेतात।
अंतर्भूत उत्तरदायित्व - मंत्रीमंडळ संसदेसमोर जबाबदार आहे।
वैयक्तिक जबाबदारी - मंत्री राष्ट्रपती समोर वैयक्तिकरित्या जबाबदार आहे, पण पंतप्रधान सल्ला शिवाय राष्ट्रपती कार्रवाई करू शकत नाही।
Similar questions