Math, asked by sachin17, 1 year ago

मित्रानो सकाल पासून दिमाक काम
नाही करत कालच्या हिशोबात काहि
तरी गडबड आहे
Pls मदत करा

मी बाजारात गेलो होतो
माझ्याकडे पैसे नव्हते

बाजारात मला दोन मित्र भेटले
एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले
1000 + 500 = 1500 झाले

1000रू ची नोट बाजारात हरवली

मग माझ्या कडे उरले 500रूपये

त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये

मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100

आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400
तर 900 + 400 = 1300

आणि खर्च झाले 300रुपये

टोटल 1300 + 300 = 1600 झाले

मग माझ्या लक्षात आले की
मी तर1500 रुपये घेतले होते

1600 रूपये कुठून आले ?

Answers

Answered by Shaizakincsem
9
शू से डेके ते 1500 लिये
1000 तास
300 के खरेदी
200 लॉटा डाय
एमटीएलबीकडे एकूण 20000 भार आहे 1,300, आम्ही खरेदीसाठी 1300 ते 1000 ग्रॅम,
300 किलो खरेदी करू शकतो
हबाराम हिचा स्पष्ट उल्लेख
आणि 1300 + 300 नोबी बॉलि 1300-300 ह्वाच्या बाश 1000 व्हू टू हुमा डाय
Similar questions