Hindi, asked by AKOTbab0bpashikuT, 1 year ago

मित्रानो सकाल पासून दिमाक काम नाही करत कालच्या हिशोबात काहि तरी गडबड आहे Pls मदत करा मी बाजारात गेलो होतो माझ्याकडे पैसे नव्हते बाजारात मला दोन मित्र भेटले एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले 1000 + 500 = 1500 झाले 1000रू ची नोट बाजारात हरवली मग माझ्या कडे उरले 500रूपये त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100 आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400 तर 900 + 400 = 1300 आणि खर्च झाले 300रुपये टोटल 1300 + 300 = 1600 झाले मग माझ्या लक्षात आले की मी तर1500 रुपये घेतले होते 1600 रूपये कुठून आले ?


gutru: rvfcgvcnb mdsfmh ,mdsvfchms vgfgcdgydhjhdgfsdjhfgdhjsmdhfgfd,j,jfdddddddddddddh
gutru: dfdfdfdhfdhffhudhfufhfudhfjk hjdkjdhjkjshfjskfjhdjskfjhdjkfh jhdhdjkshfkjdfhkdhfjh hjfkjhdjskdjhdjkjd

Answers

Answered by gutru
0
respected sir/madam        
the answer is....

it came from ur friend





Similar questions