India Languages, asked by vimlakshkhadse86, 1 year ago

मी‌‌त्रता कशी असावी​

Answers

Answered by pranjalporje15
8

Answer:

मैत्री हि वर्तुळाप्रमाणे असावी. जिला कुठलं ही टोक नसते फक्त अमर्याद रस्ता असतो जो फिरून पुन्हा आपल्या मित्राकडे येतो.

Similar questions