Environmental Sciences, asked by tabbharmal3924, 1 month ago

मृदा अल्पावधीत नाश्ता होऊ नये म्हणून उपाय

Answers

Answered by kmurugaiya52
1

Explanation:

औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. हेही माती प्रदूषण होण्याचे कारण आहे.या प्रदूषणामुळे जमिनीखाली असलेले जीव जंतू मरतात. प्रदूषण स्रोत शोधून त्याचे निर्मूलन केले पाहिजे.

Similar questions
Music, 9 months ago