Social Sciences, asked by pawarminaksi74, 2 months ago

मिठाचा सत्याग्रह करण्यामागे गांधीजींचा कोणता व्यापक हेतु होता?​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.

Explanation:

Similar questions