मोठे होत असलेल्या मुलांनो हा पाठ कोणी लिहिला या पाठाचा परिचय परिचय द्या
Answers
Answered by
0
Answer:
Combustion, a chemical reaction between substancesHydroelectric energy, also called hydroelectric power or hydroelectricity, is a form of energy that harnesses the power of water in motion
Answered by
8
मोठे होत असलेल्या मुलांनो हा पाठ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिला आहे|सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी भारतीय मुलांना लिहिलेले हे पत्र आहे |स्वतःचे काम स्वतः करावे आणि कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात अनेक छोट्या छोट्या कामातून होते असते असे त्यांनी प्रस्तुत पाठातून सांगितले आहे|
Similar questions