मिठाईचे दुकान... गरीब उपाशी मुलगा... मिठाईचा वास घेतो... मिठाईवाला पैसे मागतो story writing
Answers
Answer:
एक धर्मेंद्र नावाचा मुलगा एकदा असच तो बाजारात फिरायला गेला आणि त्याला खूप भूक लागली होती मग त्याला तेथे एक मिठाईचे दुकान होते पण त्याचे कडे पैसे नव्हते म्हणून तो तिथेच उभा राहिला तेवढ्यात तेथे तो मिठाईवाला आला व पैसे मागू लागला त्यावर धर्मेंद्र मनाला कसले पैसे व मग तो मिठाईवाला म्हणाला की मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस ना त्याचे पैसे मग धर्मेंद्र ने विचार केला व त्याला एक कल्पना सुचली तो म्हणाला आत्ता घेऊन येतो पैसे व तो त्याच्या आईकडे गेला आईला म्हणाला आई आपल्या पैशाचा गाठोड दे बरं आई म्हणाली कशाला धर्मेंद्र म्हणाला काही नाही गंमत आहे तू पण चल आणि मग धर्मेंद्र मिठाई वाल्या पाशी गेला व त्या पैशाचे आठवड्यात तीन चारदा वाजवले व धर्मेंद्र मनाला मिळाले का पैसे मिठाईवाला म्हणाला कसले पैसे कुठे मिळाली मंग धर्मेंद्र म्हणाला आहो मी तुमच्या मिठाईचा वास घेतला मी ती खाल्ली नाही मग तसेच तुम्ही माझ्या पैशाचा आवाज घ्या
Answer:
_ggghjjajaajsjshshhhshshshshshshshhshshshshsh#h amalgam ak so superlative quo ap ak sm ap all xm