Physics, asked by ychandrabali42, 2 months ago

मुद्रित शोधनाच्या तंत्रातील तीन वाचनाचे महत्त्व लिहा?​

Answers

Answered by ketankunal73
1

Answer:

मुद्रित शोधनाच्या तंत्रातील तीन वाचनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे:

१) मुद्रीतशोधकाला भाषेची उत्तम जाण असणे गरजेचे आहे.

२) मुद्रीतशोधकाला मुद्रणविषयक तंत्र ,परिपूर्ण ज्ञान व दृष्टी आवश्यक असते.

३) आपले ज्ञान आद्ययावत ठेवणे गरजेचे असते.

४) कामावरील निष्टा ,अनेक विषयांसह समोर आलेल्या मजकुरात रुची व जाण असणे आवश्यक आहे.

५) कामाचा प्रदीर्घ अनुभव मुद्रीतशोधकाला अधिकाधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ करत असतो .

६) सक्षम मुद्रितशोधक होण्यासाठी चिकाटी ,अभ्यासातील सातत्य व सराव आवश्यक असतो .

७) अनेक विषयांची आवड व समज असणे आवश्यक असते.

hope it helps you...

plz mark as brainlliest..!

plz follow & check Id

Similar questions