India Languages, asked by sharmiladavane54, 2 months ago

मृदित शोधनांची गरज स्पष्ट करा​

Answers

Answered by abhi8190
0

Answer:

मुद्रितशोधक – व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे 'मुद्रितशोधक' (Proof Reader) होय. ... व्याकरण व लेखननियमानुसार लेखन अचूक व निर्दोष होण्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते

Explanation:

mark. me brainlist

Similar questions