World Languages, asked by dropadigupta25, 3 days ago

(२) मुद्दे : एक वृद्ध शेतकरी चार मुलगे आपापसात

भांडणे शेतकऱ्याला चिंता आजारी पडणे एके दिवशी

चौघांना एकत्र बोलावणे प्रत्येकास एक एक काठी मोडण्यास

देणे चौघांनी मोडून दाखवणे प्रत्येकास चार काठ्यांची मोळी

तोडण्यास देणे चौघांचे प्रयत्न असफल तात्पर्य,​

Answers

Answered by gyaneshwarsingh882
3

Answer:

Explanation:

मक्तेदारी: स्पर्धेचा पूर्ण अभाव असणाऱ्या बाजार परिस्थितीला ‘विशुद्ध मक्तेदारी’ म्हणतात. ई. एच्. चेंबरलिन या नामवंत ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे जर एकाच उत्पादनसंस्थेचे विशिष्ट वस्तूंच्या पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असेल, तरच विशुद्ध मक्तेदारी अस्तित्वात येते. म्हणून वास्तविक जीवनात विशुद्ध मक्तेदारी किंवा एकाधिकार अस्तित्वात येणे अपवादात्मकच होय.

मक्तेदारीची परंपरागत कल्पना वर्णनात्मक आहे आणि मूल्य निर्धारण सिद्धांत विवेचनात याच कल्पनेचा वापर केलेला दिसून येतो. परंपरागत कल्पनेनुसार जेव्हा एखाद्या उद्योगधंद्यात एकमेव उत्पादन संस्था असते, वस्तूच्या पुरवठ्यावर तिचा पूर्ण ताबा असतो आणि नवीन उत्पादनसंस्थांना त्या धंद्यात प्रवेश मिळू शकत नाही किंवा प्रवेश मिळणे अतिशय अवघड असते, तेव्हा त्या धंद्यात मक्तेदारी निर्माण होते. ॲल्फ्रेड मार्शलने मूल्यनिर्धारण सिद्धांत मांडताना याच मक्तेदारी कल्पनेचा उपयोग केला आहे. मक्तेदारीच्या परिस्थितीत मक्तेदाराच्या उत्पादित वस्तूची मागणी अलवचिक असते. त्यामुळे मक्तेदाराला वस्तूच्या पुरवठ्याचे नियंत्रण करून आपले स्वतःचे किंमत परिमाणविषयक धोरण स्वीकारता येते व आपला निव्वळ मक्तेदारी नफा अधिकतम करता येतो. मूल्यभेदन हे मक्तेदारीचे आणखी एक वैशिष्ट्य होय. दोन वेगळ्या समूहांना एकाच वस्तूसाठी वेगळ्या किंमती आकारून मक्तेदार माल अधिक खपवितो आणि नफाही अधिक मिळवितो. मक्तेदारी जशी वस्तूच्या उत्पादनाच्या किंवा विक्रीच्या बाजूला असते, तशी खरेदीच्या बाजूलाही असू शकते, तिला ‘खरेदीदाराची मक्तेदारी’ असे म्हणतात. खरेदीदार मक्तेदार वस्तूची किंवा उत्पादनसाधनाची आपली मागणी कमी करून, विक्रेत्यांना कमी किंमत देऊन आपली अधिकाधिक बचत करतो. मूल्यनिर्धारण सिद्धांतविषयक विवेचनात विक्रीच्या बाजूच्या मक्तेदारीचा जास्त ऊहापोह केलेला आढळतो [⟶ मूल्यनिर्धारण सिद्धांत; मूल्यभेदन].

मक्तेदारीचा उदभव आणि वाढउद्योगधंद्यांमध्ये मक्तेदारी प्रवृत्तीचा उद्भव आणि वाढ का व कशी होते, यांचा विचार करताना मक्तेदारीची आपली कल्पना स्पष्ट पाहिजे. मक्तेदारीच्या परिस्थितीत (१) उद्योगधंद्यांच्या उत्पादन परिमाणांच्या बऱ्याचशा भागाचा पुरवठा एकमेव किंवा अगदी थोड्या उत्पादनसंस्थांनी केलेला असतो; (२) दीर्घकाळात वस्तूची किंमत सीमांत आणि सरासरी उत्पादन परिव्ययापेक्षा अधिक असते व त्यामुळे मक्तेदारी उत्पादनसंस्थांना गैरवाजवी नफा प्राप्त होतो.

उद्योगधंद्यात नवीन उत्पादनसंस्थांना प्रवेश मिळणे अवघड किंवा अशक्य असल्यामुळे मक्तेदारीचा उद्भव होतो. म्हणून मक्तेदारीचा उद्भव ज्या अनेक कारणांनी होतो. त्यांमध्ये कायदेकानू, कोणत्याही एखाद्या अत्यावश्यक उत्पादन साधनाच्या पुरवठ्यावर एकाच उत्पादनसंस्थेचे संपूर्ण नियंत्रण, अस्तित्वात असलेल्या उत्पादनसंस्थेचा लौकिक, प्रचंड प्रमाणात भांडवल गुंतविण्याची आवश्यकता यांचा प्रामुख्याने समावेश होतो. कायद्याने एखाद्या उत्पादनसंस्थेला एखाद्या यंत्राचे, तंत्राचे, वस्तूचे, उत्पादनपद्धतीचे वा शास्त्रीय शोधाचे एकस्व दिलेले असते, तेव्हा मक्तेदारीचा प्रादुर्भाव होतो. तसेच कायद्याने काही उद्योगधंदे, उदा., वीज उत्पादन आणि पुरवठा, पाणीपुरवठा, रेल्वेमार्ग, दूरध्वनी, शहरांतील बस वाहतूक, गॅसपुरवठा वगैरे सामाजिक उपयोगितेचे उद्योगधंदे म्हणून गणले जातात. हे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर चालवावे लागतात तसेच त्यांचे कार्य अखंड चालावे लागते म्हणून जनतेच्या सोयीसाठी त्यांवर सरकारी नियंत्रण आवश्यक असते. त्याकरिता या धंद्यांत उत्पादनाचे आणि पुरवठ्याचे कार्य एकाच उत्पादनसंस्थेकडे सोपविले जाते व त्या उत्पादनसंस्थेची मक्तेदारी निर्माण होते.

वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक अशा एखाद्या उत्पादनसाधनाच्या (उदा., कच्चा माल, प्रेरक शक्ती, खनिजे इ.) पुरवठ्यावर एकाच उत्पादनसंस्थेची मालकी आणि नियंत्रण असते, तेव्हा त्या धंद्यात मक्तेदारी निर्माण होते व जोपर्यंत मार्गांचा किंवा पर्यायी वस्तूचा शोध लागत नाही, तोपर्यंत ती टिकून राहाते. तसेच एखाद्या वस्तूच्या उत्पादनाविषयी एखाद्या उत्पादनसंस्थेने लौकिक प्रस्थापित केलेला असतो, म्हणून त्या उत्पादनसंस्थेची मक्तेदारी निर्माण होते; कारण नव्या उत्पादनसंस्थेला त्या धंद्यात प्रवेश करून प्रस्थापित उत्पादनसंस्थेशी स्पर्धा करणे अतिशय खर्चाचे व धोक्याचे ठरते. यामुळे तसे करण्यास कोणी धजत नाही. मक्तेदारी निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, काही धंद्यात (उदाहरणार्थ, लोखंड आणि पोलाद, तेलशुद्धीकरण, ॲल्युमिनियम वगैरे) प्रचंड प्रमाणावर भांडवल गुंतवावे लागते. म्हणून या धंद्यात उत्पादनसंस्थांची संख्या फार कमी असते.

Answered by mutak7916
0

?????????????????????????

Similar questions