मी दप्तर बाेलताे. यावर. निबंध आत्मकथन लिहा.
Answers
चिनू, उद्याचा वेळापत्रक भरून ठेव रे!
मला नाही ओळखलंत, मी तुमचा मित्र जो तुमच्याच बरोबर शाळेत येतो! हो, मी दप्तर बोलतोय.
मला माहित आहे तुम्हाला माझा वाढत्या वजनाची निराशा आहे. माझे ओझे उचलून तुम्ही थकून जात, पण काय करणार? पुस्तके तर शाळेत न्यावीच लागणार. पुस्तकांसोबत मी तुमचा डब्बा आणि पाण्याची बाटली सुद्धा उचलतो.
पण एक तक्रार आहे. शाळेतून येताच तुम्ही मला जागेवर ना ठेवता कुठेही फेकून देता. माझी नीट काळजी घेत नाही आणि वर्ष झालं रे झालं, कि तुम्ही नवीन दप्तर मागता. असा नका करत जाऊ.
असो, पुस्तकं लवकर भरा आता, उद्या शाळा आहे परत.
Answer:चिनू, उद्याचा वेळापत्रक भरून ठेव रे!
मला नाही ओळखलंत, मी तुमचा मित्र जो तुमच्याच बरोबर शाळेत येतो! हो, मी दप्तर बोलतोय.
मला माहित आहे तुम्हाला माझा वाढत्या वजनाची निराशा आहे. माझे ओझे उचलून तुम्ही थकून जात, पण काय करणार? पुस्तके तर शाळेत न्यावीच लागणार. पुस्तकांसोबत मी तुमचा डब्बा आणि पाण्याची बाटली सुद्धा उचलतो.
पण एक तक्रार आहे. शाळेतून येताच तुम्ही मला जागेवर ना ठेवता कुठेही फेकून देता. माझी नीट काळजी घेत नाही आणि वर्ष झालं रे झालं, कि तुम्ही नवीन दप्तर मागता. असा नका करत जाऊ.
असो, पुस्तकं लवकर भरा आता, उद्या शाळा आहे.
Explanation: