World Languages, asked by rudradhanvi111, 9 months ago

३. माध्यमभाषया उत्तरं लिखत ।
अ) महर्षिः
कणाद:
परमाणुविषये किं
प्रतिपादितवान् ?
आ) 'तण्डुलान् आनय' इति पिता
किमर्थम् आदिष्टवान् ?
अर्णवं​

Answers

Answered by akshaysm123014
4

Answer:

महर्षिः

कणाद:

परमाणुविषये किं

प्रतिपादितवान् ?

Answered by pavanadevassy
2

Answer:

अ) भारतीय ऋषि व तत्वज्ञ कणाद यांनी परमाणूचा सिद्धांत मांडला. त्यानुसार, परमाणू हा द्रव्याचा अंतिम घटक आहे. व त्यामागील मूलतत्त्व आहे. परमाणू हे द्रव्याचे मूळ कारण आहे. परमाणूच्या स्वरूपाविषयी सांगताना कणाद पुढील स्पष्टीकरण देतात – परमाणू हा इंद्रियांना अगोचर, अतिशय सूक्ष्म, अवयवहीन, नित्य व स्वत:भोवती भ्रमणशील असा आहे

आ) स एव परमाणु:’ या पाठातील अर्णव व त्याच्या वडिलांच्या संभाषणाद्वारे परमाणूची संकल्पना स्पष्ट होते. एकदा अर्णव त्याच्या बागेतून जास्वंदाचे फूल आणतो. फुलातील परागकण बघत असताना अर्णवचे वडील त्याला सूक्ष्मदर्शिकेमधून ते कण पाहण्याचा सल्ला देतात. परागकणांतील इतर घटकही सूक्ष्मदर्शिकेतून सहज दिसल्यावर अर्णवला आश्चर्य वाटते.

Explanation:

अ) भारतीय ऋषि व तत्वज्ञ कणाद यांनी परमाणूचा सिद्धांत मांडला. त्यानुसार, परमाणू हा द्रव्याचा अंतिम घटक आहे. व त्यामागील मूलतत्त्व आहे. परमाणू हे द्रव्याचे मूळ कारण आहे. परमाणूच्या स्वरूपाविषयी सांगताना कणाद पुढील स्पष्टीकरण देतात – परमाणू हा इंद्रियांना अगोचर, अतिशय सूक्ष्म, अवयवहीन, नित्य व स्वत:भोवती भ्रमणशील असा आहे.

थोडक्यात, कणाद ऋषी परमाणूचा सिद्धांत स्पष्ट करतात व विश्वाचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक द्रव्यामागे ‘परमाणू हेच कारण असल्याचे मानतात.

आ) स एव परमाणु:’ या पाठातील अर्णव व त्याच्या वडिलांच्या संभाषणाद्वारे परमाणूची संकल्पना स्पष्ट होते. एकदा अर्णव त्याच्या बागेतून जास्वंदाचे फूल आणतो. फुलातील परागकण बघत असताना अर्णवचे वडील त्याला सूक्ष्मदर्शिकेमधून ते कण पाहण्याचा सल्ला देतात. परागकणांतील इतर घटकही सूक्ष्मदर्शिकेतून सहज दिसल्यावर अर्णवला आश्चर्य वाटते.

तेव्हा त्याचे वडील ‘स एव त्याला विचारतात की ज्याप्रमाणे आपण सूक्ष्मदर्शिकतून परागकण पाहू शकतो, तसेच परमाणू सुद्धा पाहता येतो का? यानंतर अर्णव त्याच्या वडिलांना परमाणूबद्दल विचारतो. त्याच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अर्णवचे वडील त्याला मूठभर तांदूळ आणावयास सांगतात.

त्यातील एक तांदळाचा दाणा जितका विभागला जाऊ शकतो, तितके त्याचे विभाजन करण्यास सांगतात. पुढे ‘परमाणू’ बद्दल स्पष्टीकरण देताना ते सांगतात की तांदूळ एका मर्यादपर्यंतच तोडला जाऊ शकतो, त्या विभाजनानंतर जो सूक्ष्म कण राहतो, तो म्हणजे परमाणू. अशा प्रकारे, तांदळाच्या उदाहरणाद्वारे अर्णवचे वडील त्याला परमाणूबद्दल योग्य ते ज्ञान देतात.

#SPJ3

Similar questions