३. माध्यमभाषया उत्तरत ।
'न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीराः ।' इति सूक्ति
स्पष्टीकुरुत।
Answers
Answered by
0
Answer:
meaning of this question answer
Answered by
3
मोठी माणसे किंवा उत्तम प्रतीची माणसे न्याय्य मार्गापासून जरादेखील इकडे तिकडे सरकत नाहीत न्यायाला धरून चालण्या वर त्यांचा एवढा भर असतो की त्यासाठी ते कोणतीही किंमत द्यायला तयार असतात लोक निंदा द्रारिद्रय किंवा मरण यांपैकी काहीही त्यांना घाबरू शकत नाही लोकांच्या स्तुतीने ते हुरळून जात नाहीत पैशाचा त्यांना मोह नसतो आणि न्याय्य मार्ग सोडून जगणे त्यांना निर्थक वाटते त्यामुळे ते न्याय्याच्य मार्गा वरून निर्भयपणे निरपेक्षपणे आणि आत्मविश्वासने वाटचाल करीत राहतात
Similar questions