History, asked by sandipchowdhary2572, 1 month ago

मावळा हे शहर कोठे आहे ?

Answers

Answered by hariomshah473
0

Answer:

माळवा : (१) मध्य भारतातील प्रसिद्ध सुपीक पठारी प्रदेश. राजकीय दृष्ट्या हा प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत विभागला गेला आहे. प्राकृतिक दृष्ट्या माळवा हा सातपुडा पर्वताच्या मुख्य श्रेणीपासून उत्तरेस वाहणाऱ्या चंबळ नदी पाणलोटाचा पठारी प्रदेश म्हणता येईल.

Similar questions