Science, asked by patilshraddha546, 3 months ago

*मी वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतो, ओळखा पाहू मी कोण?*

1️⃣ जीवाणू
2️⃣ विषाणू
3️⃣ आदिजीव
4️⃣ कवके​

Answers

Answered by akshayadmane
5

Answer:

2

Explanation:

जिवाणू हे कोणत्याही पृषठभागावर जिवंत राहू शकतात, सजीव किंवा निर्जीव वस्तूवर.

विषाणू जिवंत राहण्यासाठी सजीव पेशिताच राहू शकतात

Answered by pritkumarrathod
1

Answer:

Explanation:

2

Similar questions