Art, asked by shashankpasare1, 1 year ago

२) मी यंत्रमानव बनले तर...​

Answers

Answered by divya14321
1

Answer:

मानवासारखे दिसणारे व हालचाल करणारे यंत्र म्हणजे यंत्रमानव अशी ढोबळ व्याख्या केली जाते. हा मानव-यंत्रअभियांत्रिकी शाखेतील अभ्यासाचा भाग आहे. मानवाप्रमाणे हालचाली करणारा यंत्रमानव रोजच्या व्यवहारात वापर करण्याच्या हेतूने बनवला जातो. यंत्रमानव चालवण्यासाठी आज्ञावली त्याला आधी द्यावी लागते. जेथे मानवाला जाता येत नाही अशा ठिकाणी यंत्रमानव पाठवता येण्याचे प्रयत्न सुरू असतात. यात अजून म्हणावे तसे यश मिळालेले नाही कारण मानवाची उभी राहून चालण्याची विकसीत कौशल्ये यंत्रमानवात आणणे कठीण आहे. मानवासारखे चालणारे पाय बनवणे अवघड आहे. तोल सांभाळू शकणारा यंत्रमानव बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मानव आपल्या शरीराची पुढची हालचाल ओळखून त्याप्रमाणे शरीराचे गुरुत्व मध्य बदलू शकतो. ते यंत्रमानवास जमत नाही. कृत्रिम स्नायू त्यात बसवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

Similar questions
Math, 1 year ago