Hindi, asked by mangalachauhan14, 2 months ago

मायबोली समानार्थी शब्द मराठी​

Answers

Answered by ches333
1

Explanation:

this is your answer for question

Attachments:
Answered by rajraaz85
0

Answer:

मायबोली - मातृभाषा

आपल्या कुटुंबात जी भाषा बोलली जाते त्या भाषेला आपण आपली मायबोली किंवा मातृभाषा असे म्हणतो.

मायबोली आणि मातृभाषा हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द म्हणजे सारखे अर्थाचे शब्द.

खाली काही समानार्थी शब्द दिले आहेत.

आई - माता, जननी, माय.

वडील - बाप, तात.

सूर्य - भास्कर, रवी, आदित्य, दिनकर.

चंद्र - सुधाकर, शशी.

रात्र - निशा.

मित्र - सखा, सोबती, सवंगडी.

साप - सर्प, भुजंग.

जमीन - धरती, भूमी, भू.

Similar questions