India Languages, asked by sachinambkar, 1 year ago

magni patra lekhan in Marathi prayog sahitya

Answers

Answered by AadilAhluwalia
223

अ.ब.क.

जवाहर रोड,

नाशिक-९९

दि-२ जून २०१९

प्रति,

विज्ञान प्रयोगशाळा प्रभारी,

समता विद्यालय,

राणी लक्ष्मीबाई नगर,

नाशिक-९९.

विषय- प्रयोग साहित्याची मागणी करण्याबाबत.

आदरणीय प्रभारी,

मी, अ. ब.क. , इयत्ता १०वी चा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. पत्रास कारण हे कि आमचा वर्गाला विज्ञान प्रयोगासाठी काही साहित्याची आवश्यकता आहे. तरी आपण साहित्य पुरवण्याची कृपा करावी.

पुढील साहित्य आवश्यक आहे.

१. ३० टेस्ट ट्यूब

२. २ बर्नर

३. ६ वॉच ग्लास

४. १० बीकर

५. १ डिस्पेन्सर

ह्या यादीतील सगळ्या वस्तू गरजेचं आहे. तरी आपण हे प्रयोग साहित्य देण्याची कृपा करावी. सर्व साहित्य सुखरूप परत पाठवण्याची पूर्ण खात्री मी देतो. प्रयोगदारम्यान जर कोणत्या साहित्य तुटलं तर त्याची जबाबदारी इयत्ता १०वी घेईल.

अशा आहे की तुम्ही साहित्याची व्यस्था करत. धन्यवाद.

तुमचा लाडका,

अ. ब.क.

Answered by XxitsmrseenuxX
56

Answer:

Similar questions