Hindi, asked by sujandevare, 10 months ago

Magni patra of books in marathi

Answers

Answered by Hansika4871
17

राहुल परदेशी,

संस्कार भारती विद्यालय,

मुलुंड (प)

ठाणे

प्रति,

अध्यक्ष,

महाराष्ट्र पुस्तकालय,

डोंबिवली

विषय: पुस्तकांचे मागणी पत्र

महोदय,

मी खाली सही करणारा राहुल परदेशी, संस्कार भारती शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत एक मोठे वाचनालय आहे, ह्या वाचनालय मध्ये बऱ्याच वेगवेगळी प्रकारची पुस्तकं आहेत पण मुलांची संख्या जास्त असल्याने सगळ्यांना हवी ती पुस्तके मिळत नाहीत आणि अभ्यासाला अथवा मनोरंजन करायला पुस्तकांची कमतरता जाणवते. तरी खालील यादिप्रमाणे आपण पुस्तके पाठवलीत तर खूप उपकार होतील.

१) मराठी बालभारती : ५० नग

२) मराठी युवक भरती: ६० नग

३) इतिहास (दहावी): १०० नग

४) संगणक (नव्वी) : ५० नग

५) हिंदी युवक भारती: ६० नग

आपला विश्वासू,

राहुल परदेशी

Similar questions