५) महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा.
Answers
Answer:
महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे
महानगरपालिका विविध समितींचे सदस्य नामनिर्देशित करते जसे की,
१) वैधानिक समिती,
२) विशेष समिती, ३) सल्लागार समिती आणि ४) महानगरपालिकेच्या उप समितींचे सदस्य. प्रत्येक महिन्यात एक सर्वसाधारण सभा भरविण्यात येईल.
ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.
महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत
महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे
Explanation:
१) स्थायी समिती
२) शिक्षण समिती
३) परिवहन समिती
४) पाणी पुरवठा समिती इ.
I hope it helps you