India Languages, asked by aditisv, 6 months ago

महाराष्ट्र की संतांची भूमि आहे यावर तुमचे मत लिहा​

please help

Answers

Answered by jivanj2050
10

महाराष्ट्राला खूप प्राचीन काळापासूनच एक ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभले हे.

ही पवित्र भूमी शुरविरांची,संत महत्म्यांची, सज्जनांची आहे.

या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर जन्मले , ज्ञानेश्वर , तुकाराम ,एकनाथ , रामदास यांसारखे संत महात्मे याच भूमीत जन्माला आले.

या थोर व्यक्तींनी जगाला जगण्याची रीत शिकवली.

चांगले विचार समाजात पेरले.लोकांचे विचार परिवर्तन घडवून आणले.

.........

Similar questions