महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे सांगा
Answers
महाराष्ट्र हे एक भारतीय राज्य आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत.
Explanation:
- महाराष्ट्र हे एक भारतीय राज्य आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत.
- जिल्ह्यांचा विभाग म्हणून विभाग केला गेला ज्याला प्रशासकीय विभाग म्हणून ओळखले जाते.
- या राज्यात पाच मुख्य विभाग आहेत.
- जिल्ह्यांची नावे अशी आहेतः
- भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर.
Answer:
भारतामधील महाराष्ट्र हे एक राज्य आहे, महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत
Explanation:
आपण भारतीय आहोत, आणि आपण महाराष्ट्रात राहतो पण कोणी आपणास विचारले कि महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ? त्यांची नावे काय आहे ? कोणी असे प्रश्न विचारल्यास आपण गोंधळून जातो, आपल्याला सांगता येत नाही कि महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत व त्यांची नावे काय आहे. असेच माझ्या सोबत घडले मी मग मी ऑनलाईन रिसर्च करून गुगल आणि विकिपीडिया वरून महाराष्ट्राचे जिल्हे किती आहेत व त्यांची नावे काय ? हे शोधून काढले, पण हि माहिती फक्त हिंदी आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे मी आपल्यासाठी मराठी मध्ये माहिती देत आहे.
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, व त्यांची नावे खालील प्रमाणे आहे.
- अमरावती
- अहमदनगर
- अकोला
- उस्मानाबाद
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- गडचिरोली
- गोंदिया
- चंद्रपूर
- जळगांव
- जालना
- ठाणे
- धुळे
- नंदुरबार
- नागपूर
- नांदेड
- नाशिक
- परभणी
- पालघर
- पुणे
- बीड
- बुलढाणा
- भंडारा
- मुबई उपनगर
- मुंबई शहर
- यवतमाळ
- रत्नागिरी
- रायगड
- लातूर
- वर्धा
- वाशीम
- सांगली
- सातारा
- सिंधुदुर्ग
- सोलापूर
- हिंगोली
अधिक माहिती साठी informer Guru या मराठी ब्लॉग ला नक्की भेट द्या.