Sociology, asked by digambarshinde780, 1 day ago

महाराष्ट्रातील लोककला4 ​

Answers

Answered by Madiha2963
1

Answer:

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो.

Similar questions