History, asked by xXItzcutekudiXx, 3 months ago

महाराष्ट्रातील पंढरीच्या वरिमुळे समाजावर कोणता परिणाम झाला​

Answers

Answered by purveshKolhe
15

Answer:

त्यामुळेच काही लोकांना देवावर विश्वास आला आणि त्यामुळे लोकांनी भक्ती कडे जाण्याचा मार्ग वेढला

Answered by anubhabkumar2020
10

Answer:आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार , लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो.

Explanation:Yr dekho naa mai aapko jaanta huu naa manai aapko dekha hai aur merai ko pta bhi nhi ki aap girl ho ki boy too mai aapko nhi "Brainlist" sbd hai naa usko bolbol rha tha love you appko nhi Brainlist sbd ko kuch smjh mai aaya aur haa heart red mai tha black mai nhi. Tum loog ulta hi smjh laitai ho

Attachments:
Similar questions