Hindi, asked by pavan3567, 9 days ago

वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
१) दिलासा शोधणे-
२) दिसेनासे होणे​

Answers

Answered by landage1974
7

Answer:

1. मदत मागणे

राम गरिब होता म्हणून तो दिलासा शोधत होता.

2. गायब होणे

तो इतक्या जोरात धावला की तो क्षणात दिसेनासा झाला

Answered by madhavisawant61777
2

Answer:

१) दिलासा शोधणे

अर्थ:- विश्वास शोधणे आधार शोधणे

वाक्य:- संकटात सर्व जन दिलासा शोधतात.

२) दिसेनासे होणे

अर्थ:- गायब होणे

वाक्य:- तो इतक्या जोरात धावला की तो क्षणात दिसेनासे झाला.

Explanation:

I hope it's helpful to you ❤️❤️

Similar questions