History, asked by rmane2503, 3 months ago

महाराष्ट्रातील तयार होणार्‍या लाकडी बाहुलया

Answers

Answered by veenasehdev3449
1

Answer:

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला _______ म्हणत. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)

(अ) ठकी  

(ब) कालिचंडिका  

(क) गंगावती  

(ड) चंपावती

उत्तर:-   महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत.

लाकडी बाहुल्या बनविण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. 'काथासरित्सागर' या ग्रंथात मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या, नाचणाऱ्या, आवाज करणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे उल्लेख आहेत. महाराष्ट्रात या रंगीत लाकडी बाहुल्या 'ठकी' या नावाने ओळखल्या जातात.

Explanation:

Mark me Brainliest

Similar questions