(१) महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन
करण्यात आली, त्या शहराचे नाव ...........
Answers
Answered by
80
Answer:
महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली
Answered by
1
Answer:
महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या शहराचे नाव बृह्मुंबई आहे.
Explanation:
- महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका आहेत.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका बृहन्मुंबई आहे.
- भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास आहे
- महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे व सोलापूर या चार महानगरपालिका १९७० साली अस्तित्वात होत्या. १९८४ पर्यंत पुढील शहरांतही नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकांत करण्यात ठाणे−कोल्हापूर−ठाणे−कल्याण, नासिक, औरंगाबाद, पिंपरी−चिंचवड
Similar questions