History, asked by patil96k, 29 days ago

(१) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.​

Answers

Answered by sp0615896
1

Answer:

महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये

महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या

आहेत.

७३व्या व ७४व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक शासन

संस्थांमध्ये महिलांसाठी ३३% राखीव जागा ठेवण्यात

आल्या आहेत. महाराष्ट्रासह १५ राज्यांत हि संख्या

५०% एवढी ठेवण्यात अली आहे. महिलांवरील

अत्याचार निर्मूलनासाठी राष्ट्रीय आणि राज्य महिला

आयोगांची स्थापना करण्यात अली आहे.

Similar questions