महाराष्ट्र दिन १ मे २०१९ माहिती, इतिहास, निबंध, भाषण, लेख, मराठी...
Answers
Answer: महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सगळीकडे निषेधाचे मोर्चे निघाले होते. आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात १०५ जण शहीद झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. म्हणून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो.
Explanation:
Answer:
जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख
मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी
मी पंतप्रधान झाले तर/झालो तर मराठी निबंध, भाषण, लेख
Explanation:
परीक्षा भवन
परीक्षा भवननई दिल्ली-110009
परीक्षा भवननई दिल्ली-110009दिनांक : 13 मार्च 20XX
परीक्षा भवननई दिल्ली-110009दिनांक : 13 मार्च 20XXआदरणीय चाचा जी
परीक्षा भवननई दिल्ली-110009दिनांक : 13 मार्च 20XXआदरणीय चाचा जीसादर प्रणाम !
परीक्षा भवननई दिल्ली-110009दिनांक : 13 मार्च 20XXआदरणीय चाचा जीसादर प्रणाम !हम लोग यहाँ कुशल से हैं और आशा है कि आप भी सकुशल होंगे। आपने मेरे जन्मदिन पर आशीर्वाद और उपहार के रूप में जो साइकिल भेजी है, उसके प्रति मैं आपका आभार व्यक्त करता हूँ। साइकिल बहुत ही अच्छी और आकर्षक है। मुझे ऐसी ही साइकिल चाहिए थी। मुझे साइकिल की आवश्यकता भी बहुत थी। यह साइकिल मुझे और मेरे मित्रों का काफ़ी पसंद आई है। आपके द्वारा भेजा गया यह उपहार मेरे प्रति आपके स्नेह का परिचायक है। साइकिल चलाने से मैं स्वस्थ रहूँगा। आपकी इस अमूल्य भेंट को मैं सदैव सँभालकर रखूँगा। चाची जी को मेरा सादर अभिवादन और अनुज रितिक को प्यार कहिएगा।
कहिएगा।आपका भतीजा
कहिएगा।आपका भतीजाक. ख. ग.