Geography, asked by bhadkekhushi, 1 month ago


महासागर मानवासाठी कसा महत्त्वाचा आहे याची उदाहरणे लिहा​

Answers

Answered by vaishnavigarje12
3

Answer:

महासागरातील मासे आणि अन्य प्राणी मानवाचे खाद्यान्न बनू शकतात. दरवर्षी हजारो टन अन्न समुद्रातून मिळते. त्यात माशांचे प्रमाण ८० ते ९० टक्के, तर इतर सजीवांचे प्रमाण १० ते २० टक्के आहे. अन्य सजीवांत खेकडे, लॉबस्टर, लहान झिंगे, कालवे किंवा शंखशिंपल्यातील लुसलुशीत प्राणी, कोळंबी, आदींचा समावेश होतो

Similar questions