Hindi, asked by mundeshreya7, 4 months ago

Maharashtra hi santachi bhumi aahe yavar tumche mat spashta kara in Marathi

Answers

Answered by saeek96k
15

Answer:

महाराष्ट्राची संतांची भूमि म्हणून ओळख आहे. वारकरी पंथाच्या संतानी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले. संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार आदि विविध जातिधर्मातील संतानी या पंथाचा प्रसार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर केला.

Similar questions