mahashtra information in language Marathi
Answers
Answered by
1
hey mate your answer↓
महाराष्ट्राची माहिती-
महाराष्ट्र हा भारतातील छत्तीस घटक राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी आहे. महाराष्ट्र भारतातील छत्तीस घटक राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर मोठे राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे

Similar questions