India Languages, asked by tanayadagale23, 1 year ago

majha aavdat lehkah in marathi

Answers

Answered by spamerQUEEN
2

Answer:

❤️❤️hello dear spamming Queen here please follow me.(◍•ᴗ•◍)❤❤️

Answered by Hansika4871
0

माझा आवडता लेखन हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते.

उदा: माझे आवडते शिक्षक, माझा आवडता खेळाडू, माझे आवडते विषय इत्यादी.

खाली माझा आवडता ऋतू पावसाळा ह्या बाबत निबंध लिहिला आहे

माझा आवडता ऋतू पावसाळा. ग्रिष्माच्या उकाद्या नंतर प्रत्येक जण ह्या पावसाची वाट पाहत असतो. पावसाच्या आगमनानंतर निसर्गही खुलतो आणि माणूसही बहरतो.

पावसाळा सगळी कडे आनंद घेऊन येतो. पाऊस शेतकऱ्याच्या मुखावर सुद्धा हसू आणि हर्ष आणतो.

मला पाऊस खूप आवडतो. पावसात भिजता भिजता चहा, भजी, कणीस खायला मजा येते. पावसाच्या पाण्यात पेपरच्या होड्या बनवून सोडणे, रेनकोट घालून भिजणे हे करायला मला खूप आवडतं. पाऊस हा परमेश्वराची देणगी आहे कारण पाणी हेच जीवन आहे!

Similar questions