Music, asked by chavanpratham668, 4 months ago


१) मक्तेदारीचे कोणतेही चार वैशिष्ट्य सांगा.

Answers

Answered by AESTHETICXVIBE
2

Answer:

मूल्यभेदन हे मक्तेदारीचे आणखी एक वैशिष्ट्य होय. दोन वेगळ्या समूहांना एकाच वस्तूसाठी वेगळ्या किंमती आकारून मक्तेदार माल अधिक खपवितो आणि नफाही अधिक मिळवितो. मक्तेदारी जशी वस्तूच्या उत्पादनाच्या किंवा विक्रीच्या बाजूला असते, तशी खरेदीच्या बाजूलाही असू शकते, तिला 'खरेदीदाराची मक्तेदारी' असे म्हणतात.

Similar questions