मकर संक्रांति मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Makar Sankrant in...
Answers
Answered by
6
माकरसंक्रांती हा सण १५ जानेवारीला साजरा केला जातो. थंडीचा महिन्यात हा सण येतो. माकरसंक्रांतीला
माघी व भोगी सुद्धा म्हणटले जाते. हा सण सूर्यदेवाच्या आराधना करण्यासाठी साजरा केला जातो. ह्या दिसपासून छोट्या रात्री आणि मोठ्या दिवसांना सुरवात होते.
उत्तरायणात येणार हा सण महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, आणि अनेक ठिकाणी साजरा करतात. महाराष्ट्रात तिळगुळ बनवून ते वाटण्याची परंपरा आहे. ' तुळगूळ घ्या, गोड बोला ' असे बोलून हे लाडू दिले जातात. आपल्या शरीरात गर्मी राहावी म्हणून हे लाडू खाल्ले जातात.
मला मकरसंक्रांतीच्या सण खूप आवडतो.
Similar questions