India Languages, asked by TransitionState, 11 months ago

श्रावण महिना मराठी माहिती, निबंध, भाषण | माझा आवडता महिना

Answers

Answered by riya7855
0

i dont know what is question

Answered by AadilAhluwalia
9

श्रावण महिना

मराठी महिन्यातला पाचवा महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिना खूप पावन मनाला जातो. श्रावणात बहुतेक सण येतेय आणि ते अगदी उत्साहात साजरे सुद्धा होतात. श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्री कृष्ण जयंती, गोपाळकाला व पोळा हे सर्व सण साजरे होतात. श्रावणाच्या अखेरी गणपती बाप्पांचे आगमन होते.

महाराष्ट्रातील लोक श्रावणात मांसाहार त्यागतात. लोक मास्याचे सेवन करत नाही. कारण श्रावणात मासे अंडी देतात आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढते. ह्या प्रक्रियेला सहयोग करण्यासाठी लोक श्रावणात मासे खात नाही. श्रावण एक उल्हासाने भरलेला महिना आहे.

Similar questions