Hindi, asked by OnlyJk, 1 year ago

make a sentence in marathi भारावून जाणे ​

Answers

Answered by ranikamble363
32

Explanation:

तो मुलगा काम करत असताना भारावून गेला .

Answered by halamadrid
26

■■'भारावून जाणे', या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप प्रभावित होणे.

●या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

१. प्रेक्षकांचे आपल्यावर असलेले प्रेम आणि विश्वास पाहून सुप्रसिद्ध कलाकार रामानुज सिंह भारावून गेले व त्यांनी प्रेक्षकांचे आपल्या मनोगतातून धन्यवाद केले.

२. शिर्डीच्या साईबाबांची आरती पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे भक्तगण भारावून गेले आणि ते सगळेच आरतीत लीन झाले होते.

Similar questions