World Languages, asked by sharminshaikh14, 6 months ago

make a story on this words

अनाथ मुलगा --- वर्तमानपत्र---- पाकीट
plzz it's urgent​

Answers

Answered by guruparsadsonawane18
3

Answer:

एक अनाथ मुलगा असतो तो वर्तमान पत्र वाचत असतो आणि समोरून एक माणूस जातो त्याच पाकीट तिकडे पडले असते मग त्या अनाथ मुलाचे लक्ष त्या पाकिटाकडे जाते .आणि मग तो लहान मुलगा ते पाकिट उचलतो आणि त्या माणसाला देतो आणि सांगतो तुमचं पाकीट तिकडे पडलेलं होतं मी तुम्हाला ते उचलून दिलंआणि मग तो माणूस त्याला धन्यवाद म्हणतो मग तो अनाथ मुलगा म्हणतो अहो राहू द्या हे तर माझं कर्तव्य होतं

असे बोलून तो मुलगा जातो तो माणूस सुद्धा जातो

सिख:नेहमी प्रामाणिकपणे वागावे

Explanation:

I hope this help full

pleas follow me and mark me as blainlist

Similar questions