Hindi, asked by girly27, 9 months ago

Make sentence using this word

In marathi


1. भुरळ पाडणे

2.आर्जव करणे​

Answers

Answered by shreyaadsulsjs05467
19

Answer:

१. राम ने शामला खेळाची भुरळ पाडली.

२. राकेश ने राघवला शमा करावी अशी अर्जव केली.

Answered by studay07
22

Answer:

1. भुरळ पाडणे = सवय लावणे , आवड निर्माण करणे  

वाक्य =  

  • काही मित्रांनी मिळून राजेश ला वाईट सवयीची भुरळ पाडली .  
  • आपण नेहमी चांगल्या लोकांसोबत राहिल्यावर  भुरळ पडते .  
  • मला अचानक खेळाची भुरळ पडली .  

2.आर्जव करणे​ = प्रार्थना करणे , क्षमा मागणे ,  

  • बंडू करून झालेल्या चुकी संताजी तो आई कडे आर्जव करत होता .  
  • काही वेळा आपण आर्जव केलेले चांगले असते .  
  • मानवी आयुष्यात आपण आपल्या अंगी झालेल्या चुकीबद्दल आर्जव मागणे हा गन ठेवला पाहिजे .  

मराठीतील इतर काही वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ

  • हात मारणे  = ताव मारणे भरपूर खाणे
  • हाय खाणे = धास्ती घेणे
  • डोळे दिपवले= थक्क करून सोडले
  • कणिक तिंबणे=खूप मार देणे
  • कपाळ फुटणे= दुर्दैव ओढवणे
Similar questions