मला इंजिनीयर व्हावेसे वाटते मराठीमध्ये निबंध
Answers
Answer:
इंजिनीयर साठी आजचा काळ पहवे तर
एका मुलीने मी पायलट होणार म्हणून सांगितले तर काहींनी आपण फोटोग्राफर, पेंटर किंवा फायरमन होणार म्हणून सांगितले. यानंतर मुलाखतीसाठी आली एक छोटी मुलगी. तिला जेंव्हा मुलाखत घेणार्याने “तू मोठेपणी कोण होणार?” हा प्रश्न विचारला तेंव्हा तिच्या उत्तराने मुलाखत घेणारा आणि स्टुडियोमधले बाकी सर्व तंत्रज्ञ, आश्चर्याने अक्षरश: विस्मित झाले.
corrupt-official
त्या मुलीचे उत्तर होते “ मी मोठी झाले की मी एक अधिकारी होणार.”
“कोणच्या प्रकारचा अधिकारी?’ मुलाखतकाराचा प्रश्न
”भ्रष्ट अधिकारी, कारण भ्रष्ट अधिकार्यांच्याकडे सर्व गोष्टी असतात.” मुलीचे लगेच उत्तर.
चीनमधे भ्रष्टाचाराने किती प्रचंड स्वरूप धारण केले आहे याची या उत्तरावरून सहज कल्पना येते. प्राथमिक शाळेतल्या एका मुलीला, भ्रष्टाचारी अधिकार्यांचे जीवनमान आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान, यातील फरक लक्षात येतो आणि भ्रष्टाचारी व्हावेसे वाटते यापेक्षा जास्त भयानक वास्तव काय असणार?
चीनमधली माध्यमे व इंटरनेटवरची संकेत स्थळे यांना या मुलाखतीबाबत, लोकांचा मोठा प्रतिसाद येतो आहे.
राजाचे नवीन कपडे या नावाची एक गोष्ट सर्वांना अत्यंत परिचित आहे, या गोष्टीतल्या राजाप्रमाणेच चीन मधल्या भ्रष्टाचार्याचे सत्य या चिमुरडीने बाहेर आणले आहे असे काही जणाना वाटते तर काहींचे मत असे आहे की चीनमधल्या भ्रष्टाचाराने लहान मुलांचा निरागसपणाही लोप पावण्याच्या मार्गावर जात चालला आहे. आपण पुढच्या पिढीच्या मनात, चांगल्या व्हॅल्यूज कशा रूजवणार आहोत? असा प्रश्न काहींना पडला आहे. चीनच्या अध्यक्षांना (Hu Jintao), चीनमधील सध्याच्या राजवटीला, भ्रष्टाचार हा सर्वात मोठा धोका वाटतो.