। मल्लवियागुरू
| हॉकीचे जादूगार
• पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा
पहिल्या भारतीय महिला कुस्तीगीर
- बाळंभट देवधर
- मिल्खासिंग
- मेरी कोम
-फोगट भगिनी
Answers
Answer:
2 .
hockey che jadugar = dhyanchand
Explanation:
धन्यवाद...
aamhala pan ha que aala hota..
Correct Question:
पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
१) मल्लविद्यागुरू - बाळंभट देवधर
२) हॉकीचे जादूगार - मिल्खासिंग
३) पहिली भारतीय महिला मुष्ठियोद्धा - मेरी कोम
४) पहिल्या भारतीय महिला कुस्तीगीर - फोगट भगिनी
Answer:
चुकीची जोडी:
२) हॉकीचे जादूगार - मिल्खासिंग
दुरुस्त केलेली योग्य जोडी:
२) हॉकीचे जादूगार - मेजर ध्यानचंद
Explanation:
हॉकीचे जादूगार - मेजर ध्यानचंद
१. १९२८ व १९३२ मध्ये मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी संघाचे अॉलिम्पिक स्पर्धेत खेळाडू होते.
२. १९३६ च्या अॉलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाचे संघनायक म्हणून मेजर ध्यानचंद यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
३. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत ४०० पेक्षा जास्त गोल केले.
४. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ अॉगस्ट हा भारतात 'राष्ट्रीय क्रीडादिवस' म्हणून पाळला जातो.
५. त्यांना भारत सरकारने 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
६. हॉकीच्या खेळात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखले जाते.