मन आजारी पडल्याची लक्षणे स्पष्ट करा?
Answers
Answered by
21
शरीराचे आजार असले तर त्याची लगेच जाणीव होते, पण मनाचे आजार असले तर त्यांची जाणीव व्हायला वेळ लागते. मनाचे आजार खूप हानिकारक असून त्यांची लक्षणे विलक्षण असतात.
मानसिक आजाराचे किंवा मन आजारी असल्याचे काही लक्षण पुढील प्रमाणे आहेत.
१. रात्रभरात खूप कमी झोप लागणे किंवा निद्रानाश होणे.
२. क्षुल्लक गोष्टींचा खूप जास्त विचार करणे.
३. आत्महत्या करण्याची प्रवृत्ती येणे.
४. विनाकारण रडणे.
५. खाण्यावर नियंत्रण नसणे.
Answered by
3
Answer:
मन आजारी पडल्याची लक्षणे स्पष्ट करा?
Similar questions
English,
5 months ago
Computer Science,
5 months ago
English,
10 months ago
Physics,
10 months ago
Biology,
1 year ago
Social Sciences,
1 year ago