Hindi, asked by tejaljadhav362, 9 months ago

मना सज्जना भक्तिपथेची जावे वाक्यातील वृत्त ओलखा​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

भुजंगप्रयात वृत्त..

Explanation:

संत रामदास स्वामींनी संपूर्ण मनाचे श्लोक.. हे भुजंग प्रयात या वृत्तात लिहले आहे...

Similar questions