English, asked by manasvisamsher, 2 months ago

मन धस्तवणे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by borate71
2

Answer:

मन धस्तवणे - घाबरणे.

वाक्य : अचानक समोर आलेला साप पाहून राहूलचे मन धास्तावले.

Similar questions