Political Science, asked by EmamAli93331, 2 months ago

मनोविकृती ,वैद्यकशास्त्र ,तुरूंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा कोणी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला? *​

Answers

Answered by Kaushalsingh74883508
3

Explanation:

इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

Answered by chaudharigirish087
0

Answer:

itihas

ahe

uter

aj

ajsks

s

jsjsjsks

Similar questions